Ganesh Visarjan 2022: जयंत पाटील यांच्या घरच्या गणपतीचं विसर्जन | Sakal Media
2022-09-09
7
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गणपतीचं विसर्जन झालं.मुलासह जयंत पाटलांनी गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप दिला.जयंत पाटलांसोबत त्यांचा मुलगा प्रतीक पाटीलही उपस्थित होता.